Saturday, May 5, 2007

खिंडीच्या पलीकडे -- 1

खिंडीच्या पलीकडे


“आणि खिंडीच्या पलीकडे काय आहे? तू तिला शेवटची खिंड म्हणतोस पण खरं तर ती शेवटची असू शकत नाही. कारण तूच म्हणालास की तिथे प्रवास संपत नाही. तू मला इतर खूप गोष्टी सांगायच कबूल केल आहेस” माझ्या स्वरांतली निराशा मला लपवता येत नव्हती.
“खर आहे. प्रवास संपत नाही. पण तुझ्या इतर प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मला अजून एक नाण लागेल”. म्हातारा बाबा त्याची उरलेली गोष्ट घेऊन निघून गेला.
माझ्या आईने त्या दिवसासाठी मला तेवढ एकच नाणं दिलं होत !
----------------------------------------------------------------------------------------

No comments: